प्रतिनिधी सांगली
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक तथा एस बी जी आय ग्रुपचे अध्यक्ष अंबाबाई तालीम शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व राज्य पत्रकार संघाचे राज्य संघाचे संजयजी भोकरे यांना वाढदिवसानिमित्ताने सांगली येथे
सिध्दार्थ भवन या निवासस्थानी तुकाराम महाराज पगडी. विना .खोबऱ्याचा हार. श्री रामाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दैनिक समर्थ गांवकरी समुहाचे वतीने संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रसिद्ध केलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी चे संपादक डॉक्टर विश्वास आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रसिद्ध प्रमुख दैनिक पुढचे कार्यकारी संपादक नवनाथ जाधव संजय ुु फुलसुंदर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments