Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांचा संगमनेर येथील सराईत कसाई यांना पुन्हा दणका 3000 किलो गोमांस सह 3 आरोपी व मुद्देमाल जप्त

 


स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांचा संगमनेर येथील सराईत कसाई यांना पुन्हा दणका 3000 किलो गोमांस सह 3 आरोपी व मुद्देमाल जप्त

हकीकत अशी की, PSI. महादेव गुट्टे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुप्त माहिती मिळाली की,

संगमनेर शहरातील जम जम कॉलनी 

सरकार लान्स येथील नारेंद्र प्लॉट जवळ काही इसम मोकळ्या काटवणात गोवंश जनावरे यांची कत्तल करत आहे,

त्वरित PSI. महादेव गुट्टे यांनी पथक पंचांसहित संबंधित ठिकाणी छापा टाकला असता

त्या ठिकाणी काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना व लागलीच उभ्या असलेल्या महिंद्र कंपनीच्या पिकअप वाहनांमध्ये भरताना आढळून आले

पथकाची चाहूल लागताच काही इसम यांनी काटवनाचा फायदा घेऊन पसार झाले व पथकाने काही इसम यांना पकडून ताब्यात घेतले असता त्यांचे नावे 

 १) अब्दुलनूर जब्बार कुरेशी ( रा. संगमनेर)

व 2) जैद शरीफ कुरेशी ( रा. संगमनेर)

 अशी सांगितली तसेच पिकअप वाहनांमध्ये चालक याला पकडले असता त्याचे नाव

 ३) इमाम हुसेन शेख ( रा. मुंबई) व 4) अहमद फारुन शाह (रा. मुंबई)

असे सांगितले तसेच गाडीतील 1800 किलो गोमांस वाहतूक करून मुंबई कडे जाणार असल्याचे सांगितले तसेच मोकळ्या जागेतील 1200 किलो मांस देखील नेणार होते 

ताब्यातील आरोपी यांना मुद्देमालाची साथीदार विचारली असता त्यांचे नावे


१) साद कुरेशी २) शोएब कुरेशी ३) अयाज कुरेशी ४) अरकान कुरेशी ५) शमशुदिन कुरेशी ( सर्व राहणार संगमनेर ) अशी सांगीतले...


एकूण 

१५ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून.


१) बोलेरो पिकअप क्रमांक. MH48BM8973 

२) गाडीतील 1800 किलो गोमांस.

३) मोकळ्या जागेतील 1200 किलो गोमांस 

सह ४) सुरा, कुऱ्हाड व आरोपी यांच्या कडून मिळालेले मोबाईल असा आहे


त्वरित मुद्देमाल सह आरोपी यांना संगमनेर पोलिस ठाण्यात जमा करून महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम 1995 चे सुधारित 2015 च्या कलामंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

Post a Comment

0 Comments