Type Here to Get Search Results !

संगमनेर तालुक्यातील टाळूची वाडी येथील युवक येथील बेपत्ता.

 संगमनेर खुर्द (संजय गोपाळे )


संगमनेर तालुक्यातील टाळुचीवाडी सावरगाव घुले येथील अविनाश तुळशीराम घुले (वय -२५) वर्ष रंग सावळा उच्च शिक्षित मराठी हिंदी इंग्रजी वाचता बोलता येणार तरूण मुलगा २ डिसेंबर २०२५ पासून आयफिल सिटी खराबवाडी चाकण येथुन मित्रांना हुंडाई कंपनी सावरदरी येथे कामाला जात आहे, असे सांगून रुममधुन बाहेर गेला असता कंपनीमध्ये कामाला गेलाच नाही.असे कंपनी मधुन चौकशी केली समजले तरी त्यांनतर त्यांचा कोणाबरोबर संपर्क झाला नाही कोणालाही न सांगता निघुन गेला आहे.

आज चाकण पोलिस स्टेशन मध्ये अविनाश हरवला असल्याचे मिसिंग केस दाखल करण्यात आली आहे. तरी सदर केसांचा तपास चाकण पोलीस स्टेशन तर्फे पोलिस हवालदार श्रीमती गाढवे करत आहे. तरी कोणालाही काही माहिती असल्यास अथवा कोणाला हा तरुण व्यक्ती आढळ्यास चाकण पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments