Type Here to Get Search Results !

बिबट्याचे नऊ दिवसाचे आजारी बछडे सापडले. आजारी बछडे वनविभागाच्या ताब्यात .

 

संगमनेर खुर्द (संजय गोपाळे )


संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे निमगाव खुर्द सांगवी रस्त्यालगत असलेल्या प्रविण गोपाळे यांच्या वस्ती नजिक घासच्या शेतालागत थंडीने कुड कुडत असलेले आजारी बिबट्याचे बछडे (अंदाजे नऊ दिवसाचे ) दिसून आले, असता गोपाळे यांनी सदर माहिती वनविभागला कळवण्यात आली.तात्काळ वनविभागाचे वनपाल माने, वनरक्षक बेनके, वनसेवक  शरद कानवडे हे घटनास्थळी दाखल होऊन नऊ दिवसाच्या आजारी बछडे ताब्यात घेऊन  निमगाव खुर्द येथील वनविभागाच्या पर्यटन विभागात पाठवण्यात आले.

Post a Comment

0 Comments