प्रतिनिधी परभणी
वाडी दमई गावामध्ये 76 व्या संविधान दिना निमित्त पंचशील लेझिम संघाच्या तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची व भारतीय संविधानाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून ही रॅली पंचशील बुद्ध विहारापासुन ते ग्रामपंचायत कार्यालया पर्यंत नेऊन ग्रामपंचायत कार्यालयास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली आहे .
ह्या संविधान रॅलीचे आयोजक पंचशील लेझिम संघ . संविधान रॅली हि कपिल वाटोडे यांच्या मार्गर्शनाखाली पार पडली.


Post a Comment
0 Comments