Type Here to Get Search Results !

खाजगी गाड्यांना अनाधिकृत शासकीय दिवे.... संगमनेर अकोले येथे चालले तरी काय

 अकोले प्रतिनिधी


अकोलेहुन राजूर भंडारदरा रोडवर रोज शेकडो खाजगी गाड्या पोलीस महाराट्र शासन भारत सरकार 

काही गाड्यांवर अनिधिकृतपने दिवे 

तसेच गाडीच्या फ्रंटकाचेजवळ पोलीसांची टोपी काळ्याभोर काचा लाऊन सामान्य माणसाला धाकात ठेऊन प्रवास करताना दिसत आहेत 

काही गाड्यांमध्ये दारू व इतर नशेचे पदार्थ असतात 

परंतु विषेश म्हणजे यांवर पोलीसांनी कार्यवाही करणे आवश्यक असतांना 

या गाड्यांवर कुठलीही कारवाई होतांना दिसत नाही 

परंतु सामान्य माणसाच्या गाडी अडवून एखादी जरी कमतरता असेल तर लगेच हजार दोन हजारांचा दंड वसूल केला जात आहे 

लवकर या असल्या अवैध पाट्या लावलेल्या गाड्यांवर कारवाई झाली नाही तर सामान्य माणसाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल

🙏🏻

Post a Comment

0 Comments