डॉक्टर जयश्री ताई थोरात यांच्या वतीने श्री शेत्र रामेश्वर येथे अभिषेक
August 11, 2025
0
*श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान येथे तिसरा श्रावणी सोमवार निमित्त डॉ सुधीर तांबे साहेब, सौं दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ जयाताई थोरात, मा जि.प.सदस्य रामहरी कातोरे साहेब, बाळासाहेब देशमाने साहेब, सरपंच उज्वलाताई देशमाने यांच्या वतीने अभिषेक करण्यात आला.
तसेच स्वदेश उद्योग समूह, स्वदेश सेवाभावी संस्था, स्वदेश युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले 🕉️✨🩷* तसेच श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान येथे संगमनेर तालुक्यातून जिल्हातून परिसरातून आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत रामेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत धांदरफळ बु ll यांच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment
0 Comments