Type Here to Get Search Results !

हेडलाईन-ऐकनाथ शिंदे आदिवासी दिनाला अहिल्यानगरमध्ये; पक्षप्रवेशातील घोटाळा नाहीच-मारूती मेंगाळ*


 जागतिक आदिवासी दिनानिमीत्त राज्याचे उपमुख्यमंत्री अहिल्यानगरच्या अकोले येथे येनार असुन मी माझा पक्ष प्रवेशावेळी जी यादी दिली त्यात घोटाळा केला असे म्हनाऱ्यांना शिवसेनेचे नेते मारूती मेंगाळ यांनी उत्तर दिले आहे ते जागतिक अदिवासी दिनानिमीत्त आयोजीत बैठकी नंतर अहिल्यानगरच्या अकोले येथे पत्रकारांशी बोलत होते.

*बाईट-मारूती मेंगाळ(आदिवासी समाजाचे नेते/शिवसेना पदाधिकारी)*

Post a Comment

0 Comments