Type Here to Get Search Results !

लोकआख्यानच्या तालावर डॉ. सुजय विखे पाटील यांचा ठेका!


 

लोकपरंपरेचा आणि संस्कृतीची ओढ जपत, डॉ. सुजय विखे पाटील यांनी फोक आख्यानच्या रंगतदार कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे ठेका धरत उपस्थितांची मनं जिंकली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि लोककलेच्या सुरेल सादरीकरणात सहभागी होत त्यांनी कलाकारांचा उत्साह वाढवला आणि संस्कृतीप्रेमी जनतेलाही भारावून टाकले.

Post a Comment

0 Comments