संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील प्रवरा परिसरातील धांदरफळ येथील सुवर्णकार समाजातील
मातोश्री गं.भा शांताबाई दिगंबर महाले वयाच्या 98 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेऊन जगाचा निरोप घेतला .. तर अकोले पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी
*मच्छिंद महाले*
*अशोक महाले*
*राजेंद्र महाले*यांच्या मातोश्री तर दीपक महाले यांच्या आजी होत त्यांच्या पश्चात मुलगी सुना नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार होता त्यांच्यावर प्रवरातील अंत्यसंस्कार करण्यात आले
त्यांच्या अंत्यविधी समय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment
0 Comments