अकोले ( प्रतिनिधी ) तालुक्यातील पैठण येथील जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी रंगनाथ तुळशीराम तळेकर ( वय 83) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्यामागे दोन मुले सोमनाथ तळेकर, बाळासाहेब तळेकर, एक मुलगी वंदना घोलप, पत्नी, नातवंड, असा परिवार आहे. वरचे पैठण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment
0 Comments